Confident English Speaking

These are very helpful article on mastering

the art & science of Spoken English.

Importance of Marathi To English Speaking course

Key Takeaways


  • To improve your English speaking skills, you need to change your approach and try new things, rather than repeating the same methods that haven't worked in the past, as the speaker notes, 'if you want output different, change your input'.
  • The way you learn English, often focused on written English, may not be effective for spoken English, and you may need to relearn grammar and vocabulary in a different way to become fluent in speaking.
  • Simply increasing the amount of time you spend on the same activities won't lead to improvement, as the speaker explains, 'we try to multiply those things previously... but that is not going to happen'.
  • The concept of 'insanity' - doing the same things over and over and expecting different results - applies to English speaking, and to make progress, you need to break this cycle and try a new approach.
  • To become confident in speaking English, you need to use grammar rules and vocabulary in a different way, and be open to changing your habits and methods, as the speaker advises, 'change the things that you are doing, do different things'.



ओके सो बेसिकली या चार स्टडीज होत्या. ज्या तुम्ही तुमच्या घरी युज करून इंग्लिश आणि घरी किंवा ऑफिसमध्ये युज करून तुम्ही इंग्लिश स्पीकिंग इम्प्रूव करू शकाल.आणि हा जो आहे हा बेस आहे.आपण म्हणतो ना घर बांधताना बघा की आपण पाया. जो असतो घराचा पाया त्याला जास्त वेळ लागत असतो. भिंतीचे काम एका दिवसात तीन फूट, सहा फूट, अशा पद्धतीने केले जाते. पाया खुदाईसाठी, पाया भरण्यासाठी, पाया स्ट्रॉंग होण्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. हा एकदा तुमचा पाया पक्का झाला की म्हणजे फक्त कोणाशी जाऊन बोललं. ते तुम्हाला फार इझी होणार आहे. होत काय की आपण इतक्या चुकीच्या गोष्टी शिकलेल्या असतो. इंग्लिश स्पीकिंग संदर्भात की त्या आधी दूर सारणंही गरजेचं असतं. आणि आपला कोर्समध्ये आपण केलेले आहे आणि हे तर मी तुम्हाला जस्ट आता काही सॅम्पल दिले. त्याच्या व्यतिरिक्त आपण भरपूर काही त्यात मी तुमच्यासोबत शेअर केले आहे.

व्होकॅब्युलरी आणि कॉन्फिडन्स वाढवण्याकरता गोष्टी दिलेल्या आहेत, कोणीच अशी व्यक्ती नसेल जिच्याशी तुम्ही कम्युनिकेट करू शकणार नाही. इंग्लिशमध्ये.ती वेळ कधी आणायचे आहे हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. वेबसाइटवरही तुम्ही बघितले असेल कि जो आपला कोर्स जो आहे तो पूर्ण ₹4040 आहे.


ज्या मध्ये आम्ही होम डिलिवरी वगैरे पण इनक्ल्युड केली आहे. बर् यापैकी मोठा बॉक्स आहे. साधारण 5 किलो वगैरे . पाच बुक्स आहेत, पाच ऑडियो सिडी आहे. काही बोनस गिफ्ट इनक्ल्युड करत असतो. स्पीकिंग कार्ड म्हणून एक मी त्याच्या मध्ये दिले आहेत की जे काही तुम्ही कॅरी करू शकता तर कुठेही तुम्ही अडला इंग्लिश बोलायला तर कार्ड काढणे.

हे सर्व तुम्हाला घरबसल्या मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त एकच करायचं आहे. माझा नंबर तुम्हाला इथे दिसतो आहे म्हणजे वेबसाईट तुम्हाला माहिती आहे. नंबरवर तुमचा अॅड्रेस जर तुम्हाला एस एम एस केला तर आम्ही कोर्स तुम्हाला घरपोच पाठवतो. दोन प्रकारे तुम्ही हा कोर्स ऑर्डर करू शकता. एक ऑनलाइन मनी ट्रान्सफर करून. अकाउंट नंबर आहे. एचडीएफसीमध्ये माझे अकाऊंट आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाइन मध्ये ट्रान्सफर करू शकता किंवा सेकंड जे लोक यूज करतात चेक ऑन डिलीवरी.

हां पूर्ण बॉक्स त्याच्यामध्ये सगळे आपले कन्टेन्ट आहे. हा पूर्ण बॉक्स तुम्हाला मिळणार आहे आणि तेव्हा तुम्ही कुरिअरवाला कडे चेक द्यायचा आहे. त्याच्यासोबत अनेक बोनस गिफ्ट बघण्यासाठी तुम्ही वेबसाइट रेफर करू शकता. माझी एवढी एकच रिक्वेस्ट आहे. तुम्ही माझा कोर्स घ्या किंवा दुसरा कोणताही कोर्स जॉइन करा पण. इंग्लिश स्पीकिंगची भीती मनातून काढून टाका आणि बोलायला इंग्लिशमध्ये सुरुवात करा कि जेणे करून इथून पुढे आयुष्य आहे.

त्यातला कमीतकमी वेळ तुमचा वेस्ट होईल आणि जी काही प्रगती तुमची थांबून आहे ती पुढे तुम्हाला अजून ऍक्सेस करता येऊ शकते . या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला कायम आपण मागे राहत असतो. हे टाळण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर ॲक्शन घ्या आणि लवकरात लवकर इंग्लिश बोलायला सुरुवात करा. तुम्हाला माहिती हवी असेल अजून काही, तुमच्या मनात प्रश्न असतील, तुम्ही मला ह्या नंबरवर कॉल करू शकता किंवा ईमेल पाठवून तुम्ही विचारू शकता.. ओके सोहळा डॅडी हॉल आय होप यू लाइक धिस व्हिडिओ प्रोग्राम आणि चार स्टडीज मी दिलेले आहेत. तुमच्यासाठी त्याचा वापर करून तुम्ही. लवकरात लवकर इंग्लिश बोलायला सुरुवात करा. माझ्यातर्फे तुम्हाला ऑल द बेस्ट

Summary

The video discusses the importance of changing one's approach to learning English speaking. It highlights that doing the same things repeatedly and expecting different results is a form of insanity. The speaker emphasizes that the knowledge gained from traditional learning methods is often not suitable for spoken English. To become fluent in English speaking, one needs to relearn English, grammar, and vocabulary in a different manner. The speaker stresses that changing the input, such as the way one uses grammar rules, is necessary to produce good spoken English. The video encourages viewers to try new approaches and do things differently to achieve confident English speaking.