Confident English Speaking

These are very helpful article on mastering

the art & science of Spoken English.

Myth 2 - That is stopping you from speaking in English

Key Takeaways



  • To improve English speaking skills, it's essential to practice consistently, even if it's just talking to yourself or someone who may not be fluent in English, as this helps build confidence and fluency over time.
  • Having a language exchange partner or someone to practice with can be beneficial, but it's not necessary; you can still make significant progress on your own with the right approach and mindset.
  • The key to improving English speaking skills is not just about finding someone to practice with, but also about adopting a mindset that allows you to think in English and practice regularly, even if it's just for a few minutes each day.
  • There are advanced techniques and psychological programs available that can help individuals improve their English speaking skills quickly and effectively, without relying solely on language exchange partners or traditional practice methods.
  • With the right approach and tools, it's possible to make rapid progress in English speaking skills, even in a short amount of time, such as a month, and without necessarily needing a language exchange partner or extensive practice with others.




आपला असा गैरसमज असतो कि मला एकट्याला इंग्लिश बोलायला शिकता येणार नाही. मला यासाठी प्रॅक्टिसची गरज आहे. कोणी तरी सोबत असायला पाहिजे. आय नीड समवन टु प्रॅक्टिस.ऑफकोर्स इफ यू हॅव समवन विथ यू. विथ हुम यू कॅन डू प्रॅक्टिस. जसा पहिले समज, जो पाहिला की आय नीड टू गो टू कलास आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की आपल्या आजूबाजूला भरपूर लोक असतात जे मराठी बोलतात आणि त्याच्यामुळे आपण मराठी बोलायला सुरुवात करतो. नाउ इथे मी एकदम वेगळे सांगतो की मला कुणाची गरज नाही आणि तरी पण इंग्लिश बोलायला शिकू शकतो.

तुम्हाला वाटेल की एकमेकांविरोधी स्टेटमेंट आहे. पण तसं नाहीये. जसं सांगितलं की जर कोणी तुमच्या सोबत असेल ज्याच्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस करू शकाल खूपच चांगली गोष्ट आहे. फक्त आपला कोर्स जेव्हा तुम्ही युज करायला सुरुवात कराल तेव्हा तुम्ही जर कोणी तुमचा मित्र असेल तेव्हा घरात कोणी असेल आणि त्यांनाही तुम्ही काही कोर्सचा भाग दिला आणि त्यांनाही स्टडी करायला, की जेणेकरून तुम्ही इंग्लिश बोलायला शिकत असतात. त्याच्यामध्ये तुमच्या दोघांचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

पण जर माझाकडे प्रॅक्टिसला कोणीच नाही. ओके या केसमध्ये मग काय? माझ्या काही समज असा आहे कि माझ्या मनामध्ये अशी गोष्ट पक्की ठरली आहे. मला कोणीतरी पाहिजे त्यासाठी भरपूर बोलले आणि प्रॅक्टिस करत नाही. मग मी इंग्लिश बोलेल. त्याच्यामुळे होते काय की मी त्या व्यक्तीची वाट बघत राहतो? आज मिळाली नाही, तर उद्या कुणालाही तयार करेल. पुढच्या महिन्यात कोणी तरी भेटेल मला. आणि वाट बघत होतो राहतो दुसरी गोष्ट आपण त्या व्यक्तीवर कायम डिपेंड आहे लागतो की जेव्हा कोणी व्यक्ती आपल्या बरोबर असेल तेव्हाच आपण इंग्लिश बोलणार.

इमॅजिन करा की दिवसातला किती वेळ तुम्ही दुसऱ्या कोणावर भर घालू शकणार आहात? घरातले कोणी असते म्हणून वाइफ असतील , भाऊ बहीण असतील, खूप छान एकदम क्लोज फ्रेंड असतील. तुम्ही २४ तासबरोबर राहता वेरी गुड पण जर तसे नसते तर प्रत्येकाला सेपरेट लाइफआहे ओके प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत आपण एकमेकांसाठी हेल्प म्हणून करू शकू, पण रोज नाही. ओके त्यामुळे होतं काय की आपण त्या व्यक्ती डिपेंड राहायला सुरुवात करतो. आपला वेळ वाया जातो आणि जेव्हा ती व्यक्ती असेल तेव्हाच आपण प्रॅक्टिस करतो. त्यामुळे मी आपला कोर्समध्ये अशा ठिकाणीच देणार आहे तुम्हाला.

अशा मेथड सांगणार आहोत की ज्या क्षणी तुम्हाला. कोणीही तुमच्या बरोबर नसेल तरी सुद्धा तुम्ही प्रॉपर इंग्लिशची प्रॅक्टिस करू शकाल. तिथून पुढच्या क्षणापासून तुम्हाला कोर्स ची पण गरज पडणार नाही. थिंकिंग इंग्लिशमधून एकच पावरफुल कन्सेप्ट आहे ज्यामध्ये मी काही सायकोलॉजिकल एन एल पी जगाने रोलिंग स्टॉक प्रोग्रामिंग म्हटलं जातं. या अतिशय ऍडवान्स टेक्निक्स घेतलेले आहेत आणि त्यांचा वापर करून मेथड ती प्रोसेस डेव्हलप केली आहे.

ज्या क्षणी तुम्हाला कळते ती त्या क्षणापासून पण तुम्हाला खरोखर कोणाची गरज पडत नाही. मेबी तो दिवस एक महिन्यानंतर येईल किंवा सहा महिन्यानंतर डिपेंड ऑन हाऊ फास्ट यू लर्न. ही गोष्ट लक्षात घ्या की खरोखर आपल्याला कोणी प्रॅक्टिसला नसले तरीसुद्धा आपण इंग्लिश बोलायला शिकू शकतो आणि आपला कोर्समध्ये आपण तशाच प्रकारे सर्व गोष्टी तयार केल्या आहे.

Summary

The video discusses the second myth that stops people from speaking English, which is the belief that one needs a partner to practice speaking English. The speaker argues that this is not necessary and that one can practice speaking English on their own. The speaker also mentions that having a partner can sometimes hinder progress as one may become too comfortable and dependent on the partner. The video promotes an English speaking course that can help individuals learn to speak English fluently without needing a partner. The course uses advanced techniques such as thinking in English and psychological programming to help learners improve their speaking skills quickly.