These are very helpful article on mastering
the art & science of Spoken English.
Key Takeaways
आपण आता बघुयात कि रायटिंग ने आपल्या इंग्लिश स्पीकिंगसाठी कशाप्रकारे मदत मिळू शकते? जेव्हा आपल्याला बोलताना वाक्य तयार करायची गरज असते तेव्हा पहिले वाक्य आपण मनात तयार करत असतो. म्हणजेच काय तर आपल्या ब्रेन मध्ये ती वाक्य लिहिली जातात. ते ब्रेनपासून जेव्हा आपण बोलतो, रीड करतो तेव्हा ते आपल्याला बोलले जातात.आपले लेखन चांगलं असलं पाहिजे.
आता लिखाण आपण कसं इम्प्रूव्ह करणार ? आपलं शिक्षण संपल्यानंतर जेव्हा आपण प्रॅक्टिकल जगात जातो तिथे आपले लिखाण बरेच कमी होऊन जाते. ऑफिसच्या कामात ज्या काही गोष्टी असतील त्याव्यतिरिक्त आपण इतर काही गोष्टी फार लिहीत नाही.
मी तुम्हाला कोणताही एक टॉपिक हे आता लिहायचं काय ते सांगतो.कोणताही एक टॉपिक घ्या,लहानपणी तुम्हाला आठवत असेल आपण निबंध लिहितो. तर तशा प्रकारचे छोटे- छोटे असं समजा की तुम्हाला निबंध आहेत, पण फक्त लिहायचे नाही तर प्रेसेंट पण करायची आहेत. म्हणजे काय की आज तुम्ही टॉपिक तयार करणार आणि उदया किंवा काही दिवसानंतर तुम्हाला ते एका ग्रुपसमोर प्रेझेंटेशन द्यायचं आहे.
त्यामुळे होईल काय कि जे टॉपिक तुम्ही तयार कराल ते असे असतील जे तुम्ही प्रेसेंट करू शकाल. दुसरी गोष्ट जेव्हा आपण या गोष्टी लिहितो, तेव्हा पुढे आपल्या ब्रेन मध्ये ऑलरेडी त्यांच्या वाक्य रचनानंतर त्यासाठी लागणारे शब्द ह्या सर्व गोष्टी येतात. ओके आणि ते एकमेकांशी कनेक्ट होता. उदाहरणार्थ. कालचा तुमचा दिवस. सिंपल आहे पण तुम्ही ट्राय करून बघा त्याच्याबद्दल बोला, इंग्लिशमध्ये ट्राय करून बघा.
आपल्याला अशा गोष्टी बोलायला अडचण यायला लागते. पण जर आपण बघितला रोजच्या व्यवहारामध्ये आपण अशाच गोष्टीवर जास्त बोलत असतो. इंग्लिशमध्ये बोलता ती मात्र तुम्हाला दिवसभरातून अनेक वेळा जास्त यापेक्षा करावा लागणार आहे. आपण इतर गोष्टी म्हणतो रेग्युलर स्पीकिंग म्हणतो आपण तिथे त्याची प्रॅक्टिस तुमची व्यवस्थित झाली पाहिजे आणि त्यासाठी जे लिखाण आहे ते तुम्ही असेच टॉपिक चूज करा.
तुम्हाला दोन गोष्टी लागणार आहे एक पेपर, तो कायम तुमच्या जवळच तुम्ही कॅरी करत असणार आहेत, पेपर आणि पेन तुम्ही घेऊ शकता. लिहिताना कोणाची गरज लागेल तुम्हाला? कुणाचीच नाही, पण ही प्रॅक्टिस आहे, ही तुम्हाला पुढे इंग्लिश स्पीकिंगसाठी प्रचंड मदत करणार आहे. सो ही आपली स्ट्रॅटेजि होती की हेल्प यू इन स्पीकिंग, इंग्लिश.
सिंपल गोष्टी आहेत, पण जेव्हा तुम्ही ते इम्प्लीमेंट कराल जेव्हा वापर करा तेव्हा तुम्हाला खरोखर फायदा होणार आहे
Summary
The video discusses the importance of writing in improving English speaking skills. It explains how writing helps in forming sentences and vocabulary in the brain, which can later be used while speaking. The video suggests choosing a topic and writing about it, which can help in presenting ideas and thoughts more confidently. It also provides examples of topics that can be written about, such as 'yesterday in my life' or 'my favorite movie'. The video emphasizes the need for regular practice in speaking and writing to improve English skills.