These are very helpful article on mastering
the art & science of Spoken English.
Key Takeaways
तुम्हाला मगाशी ४ गोष्टी सांगण्याबद्दल बोललो होतो. पहिली आहे ऐकणे, दुसरी बोलणे, तिसरी आहे वाचणे चौथी आहे विचार करणे. आपल्या पोस्टमध्ये हिच्याबद्दल डिटेल्समध्ये सगळं दिलेलं आहे. ही एक गोष्ट अशी आहे की जी ज्या क्षणी तुम्हाला समजेल त्या क्षणापासून, तुम्हाला इंग्लिश बोलायला आयुष्यात कधी काहीच अडचण येणार आहे.
त्या क्षणापासून तुम्हाला माझ्या पोस्ट ची पण गरज पडणार नाही. इतकी पावरफुल टेकनिक, आता मी तुम्हाला सांगेल की तुम्ही इंग्लिशमध्ये विचार करायला सुरुवात करा. अजून तुम्हाला माहिती हवी असेल तर या कोर्समध्ये मराठी डिटेल्समध्ये देत आहेत, पण लक्षात घ्या पहिल्या तीन स्ट्रॅटेजि आहे त्यासुद्धा वापरून तुम्ही प्रचंड इम्प्रूवमेंट स्वतःमध्ये करू शकता.
इंग्लिश स्पीकिंगच्या संदर्भात चौथी आहेत थिंकिंग. मराठीत विचार करताय तसं तुम्ही इंग्लिशमध्ये विचार करायला सुरुवात करा आणि बघा त्याचे रिपोर्ट काय येतात? थिंकिंग कसे करायचे? ही एक गोष्ट जी आहे ती माझ्या कोर्समध्ये जेव्हा स्टूडेंटना किंवा जे काही यूजर्स आहेत त्यांना लक्षात येते.
त्याच्या पुढच्या क्षणापासून त्यांना माझ्या कोर्सची गरज पडत नाही. एक महिन्यानंतर येऊ शकते, 15 दिवसात येऊ शकते किंवा सहा महिन्यानंतर येऊ शकते हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही किती फास्ट गोष्ट समजून घेतात? हे शिकल्यानंतर आयुष्यात तुम्हाला कधी कधी थिंकिंगचा प्रॉब्लेम येणार नाही.
कोणी तुम्हाला सोबतीला लागणार नाही, कुठे जाण्याची गरज नाही. कॉन्फिडन्ट इंग्लिश तुम्ही बोलू शकाल, वापरू शकाल. फक्त तुमच्या मित्रांसोबत नाही तर कुठेही. कोणाबरोबर म्हणजे बॉस, कलाइंट्स आहेत. कोणी ऑथोरिटी पीपल आहे. ग्रुप डिस्कशन साहे तुम्हाला प्रेझेंटेशन करायची आहे. या सर्वात तुम्हाला आपल्या इंग्लिश स्पिकिंगचा तुम्हाला प्रचंड फायदा होईल.
Summary
The video discusses an English speaking course that focuses on technique thinking for speaking in English confidently. It highlights the importance of overcoming fear and anxiety when speaking in English and provides tips on how to improve English speaking skills. The course is available in home study and online versions, and the video encourages viewers to enroll and start speaking confidently in English.