bookimgsmall

HELP VIDEOS

Back to Home

आपल्या कोर्समधील प्रत्येक सेक्शनचा, प्रत्येक भागाचा अभ्यास कसा करायचा ते ह्या

व्हिडीयोज् द्वारे आपण बघू या.

How to watch Videos

व्हिडीयोजच्या माध्यमातून आपण सर्व मुख्य कन्सेप्टस् , ग्रामर व फंडामेंटल्स शिकणार आहोत.
व्हिडीयोजचा वापर कसा करायचा ते आपण इथे बघूया.

How to use Reading PDF

काही गोष्टी आपल्याला वाचून समजतात. इथे वाचण्यासाठी दिलेल्या गोष्टींचा वापर कसा करायचा ते आपण बघूया.

Listening Words & Phrases

शब्दसाठा वाढविण्यासाठी आपण ज्या पद्धतीचा वापर करणार आहोत, त्या पद्धतीची माहिती आपण इथे घेउया.
अशाच प्रकारे आपण म्हणी व वाक्प्रचार यांचा ही अभ्यास करणार आहोत.

How to solve Exercises

एक्सरसाईजेस हा आपल्या कोर्सचा अतिशय महत्वाचा भाग आहे. ह्या सर्व एक्सरसाईजेस कशा सॉंल्व्ह करायच्या ते आपण इथे बघूया.

Using Writing activity

काही गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत. त्यासाठी तुम्ही तुमच्या नोटबुक्सचा वापर करायचा आहे.
ह्या व्हिडीयोमध्ये आपण  रायटींग / लिखाण ह्या सेक्शनचा वापर कसा करायचा ते बघूया.

How to use My Voice

माय व्हॉंईस – बोलण्यासाठी आपण माय व्हॉंईसचा रोज भरपूर वापर करणार आहोत.
ह्या व्हिडीयोमध्ये आपण  ह्या सेक्शनचा वापर कसा करायचा ते बघूया.

Watching Movies

ज्या मोटीव्हेशनल मुव्हीज आपण बघणार आहोत, त्याबद्दल माहीती इथे घेउया.

Doing Homework Activities

आपल्या कोर्समध्ये कधी कधी तुम्हाला होमवर्क असणार आहे. त्याबद्दल माहीती इथे घेउया.