Today, again you had to speak in English ?

Today, again you had to speak in English ? तुमच्यावर आज पुन्हा एकदा इंग्लिशमध्ये बोलण्याची वेळ आली! समोरची व्यक्ती आणि इतर जणही तुमच्याकडे बघत होते कि आता तुम्ही काय कराल? कसे बोलाल? बोलाल कि नाही? आणि अशा वेळी ….. आणि अशा वेळी तुम्ही इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात...