तुम्हाला हवे असलेले फ्री चॅप्टर्स डाऊनलोड करा.

खालील बटनवर क्लीक करा व फाईल तुमच्या कम्प्यूटरवर सेव्ह करा.

3 दिवसांचा इंग्लिश स्पिकींग कोर्स फ्री

तुमच्यावर आज पुन्हा एकदा इंग्लिशमध्ये बोलण्याची वेळ आली!

समोरची व्यक्ती आणि इतर जणही तुमच्याकडे बघत होते कि आता तुम्ही काय कराल? कसे बोलाल? बोलाल कि नाही?

आणि अशा वेळी …..

आणि अशा वेळी तुम्ही इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात केली. एकदम कॉंन्फीडेन्टली. काहीही टेन्शन न घेता!!

–              – ज्यांच्याशी तुम्ही बोलत होतात ते व्यवस्थित तुमचं म्हणणं ऐकत होते.

–              – इतर लोक तुमच्याकडे आश्चर्याने बघत होते.

–              – काहींना तुम्ही इंग्लिशमध्ये बोलताय म्हणून आनंद झाला.

–              – काहींना तुमची फजिती , टिंगल झाली नाही म्हणून वाईट वाटलं.

आणि तुम्हाला ….. तुम्हाला स्वत:ला एक वेगळाच आनंद झाला!!!

किती दिवसांपासून तुम्हाला ह्याच क्षणाची प्रतिक्षा होती. आणि आज ते तुम्ही सहजपणे करुन दाखवलत.

तुम्हाला मनामध्ये एक जाणिव झाली की आता इथुन पुढे मी कधीच इंग्लिश बोलतांना अडणार नाही. घाबरणार नाही.

इतर हजारो लोकांप्रमाणे तुमच्याही बाबतीत हे असंच घडू शकत. जेंव्हा तुम्ही आपला कॉंन्फीडन्ट इंग्लिश स्पिकींग कोर्सचा अभ्यास कराल व इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात कराल.

१७ वर्षांपासून हजारो लोकांची ही डिमांड होती कि आम्हाला डिजीटल / ऑनलाईन कोर्स करायचा आहे. आज पर्यंत आपला फक्त होम स्टडी कोर्स होता, त्यामुळे त्या सर्वांना नाही म्हणावे लागायचे.

पण आता जगात कोणीही कुठेही इंग्लिश बोलायला शिकू शकेन – आपल्या ऑनलाईन कोर्स द्वारे!

तुम्हालाही जर हा कोर्स करायचा असेल, किंवा बघायचा असेल कि हा कोर्स कसा आहे. तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा व डेमोच्या पेजवर रजिस्ट्रेशन करा.

http://demo.marathi2englishspeaking.com/

तुम्हाला ३ दिवसांचा कोर्स डेमो बघता येईल. त्यानंतर तुम्हीच ठरवा कि खरचं तुम्हाला ह्या नवीन पण इफेक्टीव्ह पद्धतीने इंग्लिश बोलायला आवडेल का?

आणि हो, हे रजिस्ट्रेशन ३ दिवसांच्या फ्री डेमोसाठी आहे. ३ दिवस पूर्ण कोर्स बघा व त्यात दिलेले टॉपिक्स स्टडी करा.

http://demo.marathi2englishspeaking.com/

राजेश गुरुळे

9822545922

P. S.– सध्या तरी आपण ह्या ऑनलाईन कोर्सची फीस रु ३९७० ठेवली आहे. काही दिवंसानी ती आपण वाढवण्याचा विचार करतोय!