Welcome

३ दिवसांच्या डेमो मध्ये तुमचे स्वागत आहे.

खालिल गोष्टी नीट वाचून घ्या, म्हणजे या ३ दिवसांचा तुम्हाला पुरेपूर फायदा तुम्हाला घेता येईल.
१. http://marathi2englishspeaking.com/help/
सर्वांत आधि हे हेल्प व्हिडीयो बघा. यांत हा ऑनलाईन कोर्स व प्रत्येक सेक्शनचा कसा अभ्यास करायचा ते दिलेले आहे.
२. इम्पॉर्टंट – फक्त गुगल क्रोम चा वापर करा. (फायरफॉक्स किंवा इंडरनेट एक्स्प्लोरर ब्राउजर वापरू नका.)
३. व्हिडीयोसाठीचा पासवर्ड हा आहे – CESC (Capital CESC)
४. तुम्हाला माय व्हॉईस या सेक्शनमध्ये माईकची गरज लागेल. कारण यात प्रत्यक्ष बोलायचे आहे. वर सांगितलेले हेल्प व्हिडीयो बघितल्यावर तुमच्या सर्व लक्षात येईलच.
५. रोज तुम्हाला एका दिवसाचे स्टडी मटेरियल ओपन होईल. दुस-या दिवशी दुस-या दिवशीचे व तिस-या दिवशी तिस-या दिवशीचे स्टडी मटेरियल ओपन होईल.
6. कोर्सचे पेमेंट – तुम्ही ऑनलाईन करू शकता. ह्या पेमेंट लिंकवर क्लिक करा –
safe व secure पेमेंट लिंक
https://www.payumoney.com/paybypayumoney/#/32E653FE49629B4CEE0217440BFE3487
तुम्ही पे यू मनी या safe व secure साईट वर जाल.
तिथे तुम्हाला नेट बँकींग किंवा क्रेडीट कार्ड किंवा डेबिट कार्ड ने कोर्स फीस पे करता येईल.
Please note – तुमचा अॅड्रेस पूर्ण भरा. कारण तुमचे कोर्स किट तुम्हाला कुरियरने मिळेल.
या व्यतिरीक्त काही मदत लागल्यास किंवा काही शंका असल्यास तुम्ही ईमेल किंवा फोन करून विचारू शकता.
मला खात्री आहे कि हा कोर्स तुम्हाला नक्की आवडेल.
राजेश गुरुळे
9822545922 Save & Exit

Confident Team
Confident English Speaking Course
Ph – +91 9822567399